शेवग्याच्या शेंगांचे शरीराला होतात 'हे' चमत्कारिक फायदे

Kavya Powar

शेवग्याच्या शेंगांमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत

Drumstick Benefits | Dainik Gomantak

यांचा देठ, पाने, साल, फुले, फळे आणि इतर अनेक भाग वेगवेगळ्या प्रकारे वापरता येतो.

Drumstick Benefits | Dainik Gomantak

शेवग्याच्या शेंगांचे मुळापासून फळापर्यंत खूप फायदे आहेत

Drumstick Benefits | Dainik Gomantak

पोषकतत्वे

त्यात पोटॅशियम, झिंक, मॅग्नेशियम, लोह, तांबे, फॉस्फरस आणि जस्त यांसारखे अनेक पोषक घटक देखील असतात.

Drumstick Benefits | Dainik Gomantak

बीपी कमी करण्यासाठी फायदेशीर

याच्या पानांमध्ये व्हिटॅमिन-सी असते, त्याचे सेवन बीपी कमी करण्यासाठी फायदेशीर आहे.

Drumstick Benefits | Dainik Gomantak

वजन कमी होते

हे वजन कमी करण्यास देखील उपयुक्त आहे.

Drumstick Benefits | Dainik Gomantak

प्रतिकारशक्ती वाढते

शेवगा तुमची प्रतिकारशक्ती वाढवण्यासही मदत करते.

Drumstick Benefits | Dainik Gomantak
webstory | Dainik Gomantak