Dry Fruits ग्लोइंग स्किनसाठी फायदेशीर

Puja Bonkile

हिवाळ्यात त्वचा कोरडी पडते.

dry skin | Dainik Gomantak

ड्रायफ्रुट्स खाल्ल्याने त्वचा आणि केस चांगले राहतात.

dry fruits | Dainik Gomantak

बदामामध्ये व्हिटॅमिन ई आणि अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात. बदाम खाऊन त्वचेवर लावल्याने चमक येते.

almond | Dainik Gomantak

हिवाळ्यात काजू खाल्ल्याने त्वचा चमकदार होते आणि शरीर उबदार राहते.

Cashew | Dainik Gomantak

अक्रोड हे ओमेगा-3 चा उत्कृष्ट स्रोत आहे, ज्यामुळे केस आणि त्वचा निरोगी होते.

Walnuts | Dainik Gomantak

व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी-1 आणि बी-2 समृद्ध असलेले अंजीर हिवाळ्यासाठी चांगले ड्रायफ्रुट्स आहेत.

Fig | Dainik Gomantak

पिस्ता त्वचेचे अल्ट्राव्हायोलेट किरणांपासून संरक्षण करते आणि वृद्धत्वापासून बचाव करते.

Pistachio | Dainik Gomantak
Goa | Dainik Gomantak