Easter 2023: इस्टरला अंडी भेट का देतात?

Puja Bonkile

आज इस्टर संडे हा दिवस ख्रिस्त लोकांसाठी आनंदाचा दिवस आहे.

Dainik Gomantak

या दिवशी चर्च किंवा घरांमध्ये प्रार्थना केल्या जातील आणि एकमेकांना हॅपी इस्टर अशा शुभेच्छा दिल्या जातात.

Dainik Gomantak

इस्टरच्या दिवशी एकमेकांना भेट म्हणून अंडी दिली जातात. 

Dainik Gomantak

इस्टरच्या दिवशी अंड्याला विशेष महत्त्व असते.

Dainik Gomantak

इस्टर सणाला ख्रिश्चन धर्माचे लोक अंडी सजवतात.

Dainik Gomantak

अंड्याच्या आकाराची चॉकलेटस बनवतात आणि एकमेकांना भेटवस्तू म्हणूनही अंडी देतात.

Dainik Gomantak

ज्या प्रमाणे अंडं हे जन्माचं प्रतीक आहे आणि ते लोकांना एका नव्या सुरूवातीचा संदेश देतं.

Dainik Gomantak
Urak | Dainik Gomantak