ग्लोइंग त्वचेसाठी खा गाजर

Puja Bonkile

गाजरमध्ये अनेक पोषक घटक असतात. ज्यामुळे अनेक फायदे मिळतात.

carrot | Dainik Gomantak

चमकदार त्वचा

चमकदार त्वचा हवा असेल तर गाजरचा आहारात समावेश करावा

carrot | Dainik Gomantak

डोळे

गारजमध्ये असलेले व्हिटॅमिन डोळ्यांचे आरोग्य निरोगी ठेवते.

Eyes | Dainik Gomantak

वजन

वजन कमी करण्यासाठी गाजर फायदेशीर ठरतो.

weight loss | Dainik Gomantak

पचन

पचन सुरळित ठेवायचे असेल तर गाजर खावे

Stomach | Dainik Gomantak

हाय बीपी

हाय बीपी ची समस्या असेल तर गाजरचे सेवन करावे

high blood pressure | Dainik Gomantak

रोगप्रतिकारशक्ती

रोगप्रतिकारशक्ती वाढ वाढवण्यासाठी गाजर खावे

immunity | Dainik Gomantak

हृदय

गाजर खाल्याने हृदयाचे आरोग्य निरोगी राहते.

Heart disease | Dainik Gomantak

केसर चहा प्या अन् दूर करा स्ट्रेस

Saffron Tea | Dainik Gomantak