Puja Bonkile
धणे स्वयंपाक घरात मसाला म्हणून वापरला जातो.
रक्तदाबाची समस्या दूर होते
रक्तातील अनावश्यक कण विरघळतात
नियमितपणे धन्याचे पाणी पिल्याने तोडांची दुर्गंधी कमी होते
शरीरातील सर्व रक्तवाहिन्या मोकळ्या होतात.
धणे खाल्याने हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते.
यामुळे धन्याचा समावेश आहारात करावा.