Jacqueline Fernandez: जॅकलीन फर्नांडिस पुन्हा चर्चेत

दैनिक गोमन्तक

बॉलीवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस नुकतीच मनी लॉन्ड्रिंग प्रकरणावरुन चर्चेत आहे

(ED informs court Jacqueline Fernandez tried to flee India)

मनी लॉन्ड्रिंग प्रकरण | Dainik Gomantak

जॅकलीन मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात जामीन अर्जाच्या अंतिम युक्तिवादासाठी न्यायालयात हजर झाली

यालयात हजर | Dainik Gomantak

अभिनेत्री जॅकलीनच्या अंतरिम जामीनात वाढ करण्यात आली

अंतरिम जामीनात वाढ | Dainik Gomantak

ईडीने सांगितले की जॅकलीनला भारत सोडायचा होता

जॅकलीनला भारत सोडायचा होता | Dainik Gomantak

जॅकलिन भारत सोडू शकलेली नाही

भारत सोडू शकलेली नाही | Dainik Gomantak

जॅकलिनचे वकील प्रशांत पाटील यांनी तीच्यावरील आरोप फेटाळले आहेत

तीच्यावरील आरोप फेटाळले | Dainik Gomantak

आपल्या अदाकारीने चर्चेत असणारी जॅकलीन आता मनी लॉन्ड्रिंग प्रकरणावरुन चर्चेत आहे

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणावरुन चर्चेत | Dainik Gomantak