Puja Bonkile
जिऱ्याचा वापर प्रत्येक स्वंयपाक घरात केला जातो.
भाजी, रायता यासारख्या अनेक पदार्थांमध्ये जिरं वापरले जाते.
अनेकांना अॅलर्जी असते त्यांनी जिऱ्याचे सेवन कमी करावे.
गरोदरपणात महिलांनी जिरं खाउ नये.
मधुमेह असणाऱ्या लोकांनी जिऱ्याचे सेवन करु नये.
जिरं खाल्यानंतर अनेकांना उलट्यांचा त्रास होतो.
जिऱ्यामध्ये अनेक पोषक घटक असतात.
यामुळे जिऱ्याचा मर्यादित वापर करावा.