Kavya Powar
डोळा हा आपल्या शरीराचा अत्यंत महत्वाचा भाग आहे.
डोळ्यांची निगा राखण्यासाठी या गोष्टी फॉलो करा.
सकाळी उठल्यावर थंड डोळ्यांवर थंड पाणी शिंपडा.
डोळ्यांचा मेकअप रात्री झोपण्यापूर्वी न विसरता काढा.
डोळ्यांसाठी गाजर-बीटचा आहारात समावेश करा.
लॅपटॉप वापरताना चष्म्याचा वापर करा.
रात्री जास्त वेळ मोबाईलचा वापर टाळा