या बॉलीवुड जोडप्यांनी घेतला वेगळे होण्याचा निर्णय

Puja Bonkile

हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि सूझैन खान (Suzanne Khan) यांनी 14 वर्षांनंतर वेगळे होण्याचा निर्णय घेतला.

हृतिक रोशन आणि सूझैन खान | Dainik Gomantak

धनुष (Dhanush) आणि ऐश्वर्या (Aishwarya) या दोघांचे 18 वर्षांनंतरच मार्ग वेगळे झाले आहे.

धनुष आणि ऐश्वर्या | Dainik Gomantak

आमिर खान (Aamir Khan)आणि किरण राव (Kiran Rao) यांनी 15 वर्षांनंतर वेगळे होण्याचा घेतला निर्णय

आमिर खान आणि किरण राव | Dainik Gomantak

अरबाज खान (Arbaaz Khan) आणि मलायका अरोरा (Malaika Arora) यांनी 18 वर्षानंतर लग्न मोडले.

अरबाज आणि मलायका अरोरा | Dainik Gomantak

फरहान अख्तर (Farhan Akhtar) आणि आधुना भाबानी (Adhuna Bhabani) 15 वर्षांनी वेगळे झाले.

फरहान अख्तर आणि आधुना भाबानी | Dainik Gomantak

20 वर्षांनंतर अर्जुन रामपाल (Arjun Rampal) आणि मेहर जेनीसा (Mehr Jessia) यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला

अर्जुन रामपाल आणि मेहर जेनीसा | Dainik Gomantak

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

famous celebrity divorce | Dainik Gomantak