आमिर खानच्या मुलीचा बर्थ डे स्पेशल हॉट लुक पाहून चाहते थक्क

दैनिक गोमन्तक

आमिर खानची मुलगी ईरा खान चित्रपटांपासून दूर राहूनही प्रसिद्धीच्या झोतात आहे.

Amir Khan Daughter Ira khan | Instagram

रविवारी ईराचा वाढदिवस साजरा होता

Amir Khan Daughter Ira khan | Instagram

ईरा खानच्या बर्थडे सेलिब्रेशनचे फोटो इराने इंस्टाग्राम पेजवर शेअर केला आहे.

Amir Khan Daughter Ira khan | Instagram

या फोटोमध्ये आयरा तिचे वडील आमिर खान आणि भाऊ आझादसोबत दिसत आहे.

Amir Khan Daughter Ira khan | Instagram

या बर्थडे सेलिब्रेशनच्या पोस्टवर अनेक चाहत्यांनी कमेंटस केल्या आहेत

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Amir Khan Daughter Ira khan | Instagram