Fashion Tips: अशा प्रकारे करा ओव्हरसाईज टी- शर्ट स्टाईल

दैनिक गोमन्तक

ओव्हरसाईज टी-शर्टची फॅशन क्रेज आजकाल खूप बघायला मिळते.

Oversized T-Shirt Fashion Tips | Dainik Gomantak

मग तो ओव्हरसाईज टी-शर्ट भावाचा असो वा विकत घेतलेला असो, सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे असे टी-शर्ट खूप मस्त दिसतात.

Oversized T-Shirt Fashion Tips | Dainik Gomantak

तुम्हालाही तुमचा लूक बदलायचा असेल तर तुम्ही अशा काही फॅशन टिप्स फॉलो करा.

Oversized T-Shirt Fashion Tips | Dainik Gomantak

डेनिम स्कर्टपासून ते शॉर्ट्सवर तुम्ही ओव्हरसाइट टी-शर्ट घालू शकतात.

Oversized T-Shirt Fashion Tips | Dainik Gomantak

वेगळ्या लूकसाठी तुम्ही ओव्हरसाईज टी-शर्ट सोबत कॉर्सेट बेल्ट घालू शकता.

Oversized T-Shirt Fashion Tips | Dainik Gomantak

तुम्ही ओव्हरसाईज टी-शर्ट जीन्सवर समोरच्या बाजूने खोचून आणि मागच्या बाजूने सैल सोडू शकता.

Oversized T-Shirt Fashion Tips | Dainik Gomantak

तुम्ही ओव्हरसाईज टी-शर्टवर डेनिमचे जॅकेटही घालू शकतात.

Oversized T-Shirt Fashion Tips | Dainik Gomantak
Dainik Gomantak