दैनिक गोमन्तक
दरवर्षी 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाइन डे म्हणून साजरा केला जातो.
प्रेमीयुगलांसाठी खास दिवस आहे.
फेंगशुईमध्ये कोणत्या खास वस्तु गिफ्ट म्हणून दिल्या पाहिजे हे सांगितले आहे.
फेंगशुईनुसार लाफिंग बुध्दा शुभ मानला जातो.
तुम्ही पक्षाचा फोटो कींवा पेटिंग देउ शकता.
राधा-कृष्णाचे पेटिंग देउ शकता.
फेंगशुईनुसार तीन पायांचा बेडूक शुभ मानला जातो.
लाल गुलाबाचे फुल देउ शकता.