Deepika Padukone in FIFA: ...म्हणून दीपिका पादुकोण पुन्हा चर्चेत

Sumit Tambekar

कतारमध्ये सध्या सुरू असलेला फिफा फुटबॉल वर्ल्डकप 2022 स्पर्धा रोमांचक वळणावर आहे

Deepika Padukone | Dainik Gomantak

भारतीय अभिनेत्री दीपिका पादुकोण फिफाच्या ट्रॉफीचे अनावरण करणार असल्याची चर्चा आहे

Deepika Padukone | Dainik Gomantak

फिफाचा अंतिम सामना 18 डिसेंबर रोजी लुसेल स्टेडियमवर रंगणार आहे यावेळी दीपिका हजेरी लावणार आहे

Deepika Padukone | Dainik Gomantak

दीपिका पहिली ग्लोबल स्टार ठरेल, जी फिफा अंतिम सामन्यादरम्यान ट्रॉफीचे अनावरण करेल

Dainik Gomantak

दीपिकाचे केवळ भारतातच नाही, तर जगभरात अनेक चाहते आहेत

Deepika Padukone | Dainik Gomantak

दीपिकाने बॉलिवूडबरोबरच हॉलिवूड चित्रपटातही काम केले आहे

Deepika Padukone | Dainik Gomantak

दीपिका आगामी 'पठाण' चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे

Deepika Padukone | Dainik Gomantak
Dainik Gomantak