पाकिस्तानच्या ट्रान्सजेंडर न्यूज अँकरवर गोळीबार का झाला?

Pramod Yadav

पाकिस्तानची पहिली ट्रान्सजेंडर टीव्ही न्यूज अँकर मारविया मलिक हिच्यावर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला.

Marvia Malik | Instagram

लाहोरमध्ये झालेल्या या हल्ल्यात मारविया थोडक्यात बचावली आहे. 

Marvia Malik | Instagram

26 वर्षीय मारविया मलिक ही पाकिस्तानची पहिली ट्रान्सजेंडर टीव्ही न्यूज अँकर आहे.

Marvia Malik | Instagram

मारविया देशातील ट्रान्सजेंडर लोकांसाठी आवाज उठवते, ज्याला अनेक लोक विरोध करतात.

Marvia Malik | Instagram

ट्रान्सजेंडर समुदायासाठी आवाज उठवल्याबद्दल तिला अनेक दिवसांपासून धमक्या येत होत्या.

Marvia Malik | Instagram

त्यामुळेच तिच्यावर हल्ला झाला असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Marvia Malik | Instagram

2018 मध्ये मलिक पाकिस्तानची पहिली ट्रान्सजेंडर न्यूज अँकर बनली होती. हा प्रवास त्यांच्यासाठी सोपा नसल्याचंही तिने अनेकवेळा सांगितलं होतं. 

Marvia Malik | Instagram
Turtle eggs on Goa Beaches | Dainik Gomantak