Milind Soman Fitness: मिलिंद सोमणचा फिटनेस मंत्रा...

दैनिक गोमन्तक

मिलिंद सोमण, भारतातील सर्वात मोठ्या आणि प्रसिद्ध सुपरमॉडेल्सपैकी एक आहे

Milind Soman And Ankita Konwar

मिलिंद सोमण आपल्या फिटनेससाठी नेहमीच तरुणांच्या आकर्षणाच्या केंद्रस्थानी असतो.

Milind Soman And Ankita Konwar | Dainik Gomantak

वयाच्या 57 ​​व्या वर्षीही मिलिंद सोमण अशा व्यायामाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करतात की बघणारे थक्क होतात.

Milind Soman And Ankita Konwar | Dainik Gomantak

मिलिंद सोमणचा फिटनेस आजही तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. तो केवळ आपल्या फिटनेसमध्ये तरुणांना मात देत नाही, तर अनेक तरुण अभिनेत्यांनाही मात देतो.

Milind Soman And Ankita Konwar | Dainik Gomantak

तो अनेकदा व्यायाम करतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करतो.

Milind Soman And Ankita Konwar | Dainik Gomantak

मिलिंद सोमण पत्नी अंकिता कोंवर कधीही वर्कआउट केल्याशिवाय राहू शकत नाहीत.

Milind Soman And Ankita Konwar | Dainik Gomantak

मिलिंद सोमण या वयातही तो पुश-अप करतानाचे त्याचे व्हिडिओ अनेकदा शेअर करतो

Milind Soman And Ankita Konwar | Dainik Gomantak

मिलिंद सोमण यांनी छोट्या पडद्यापासून ते मोठ्या पडद्यावर आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे. आजही ते चित्रपट जगतात सक्रिय आहे.

Milind Soman And Ankita Konwar | Dainik Gomantak
Web Story | Dainik Gomantak