Sara Tendulkar चा फिटनेस मंत्रा

गोमन्तक डिजिटल टीम

क्रिकेटचा देव असणाऱ्या सचिन तेंडुलकर यांना सारा आणि अर्जुन ही दोन मुले आहेत.

Sara Tendulkar | Dainik Gomantak

अर्जुन सध्या क्रिकेटमध्ये करिअर करण्यासाठी कष्ट उपसत आहे.

तर, सारा शिक्षणात व्यस्त आहे.

सारा तेंडुलकर स्वत:ला फिट ठेवण्यासाठी खूप मेहनत घेते.

व्यायामासह सारा आपल्या खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष देते.

साराचा व्यायाम, योग्य आहार आणि विविध खेळात सहभाग घेऊन स्वत:ला फिट ठेवण्याकडे कल असतो.

सारा सतत सोशल मिडियावर सक्रिय असते व सतत आनंदी असते.