कर्नाटकमध्ये काँग्रेस विजयाची पाच कारणं

Pramod Yadav

कर्नाटकमध्ये काँग्रेसने १३५ जागांवर दमदार विजय मिळवत भाजपचा विजयरथ रोखला आहे.

Karnataka Assembly elections 2023

भाजपने कर्नाटकमध्ये पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी संपूर्ण ताकद लावली होती पण, त्याला काँग्रेसने तगडे आव्हान देत विजय मिळवला.

Karnataka Assembly elections 2023

याला कर्नाटकामध्ये काँग्रेसचा सर्वत्र असलेला विस्तार आणि प्रभाव हे काँग्रेसच्या विजयाचे पहिले कारण आहे.

Karnataka Assembly elections 2023

काँग्रेस नेते डीके शिवकुमार आणि सिद्धरामया यांनी तळागाळापर्यंत पक्ष आणि पक्षाचे धोरण पोहचवण्यासाठी केलेले यशस्वी प्रयत्न

Karnataka Assembly elections 2023

काँग्रेस पक्ष राज्यातील महिला मतदारांना आकर्षिक करण्यात यशस्वी झाला.

Karnataka Assembly elections 2023

भाजपमध्ये नवे नेतृत्व आणि नव्या दमाच्या नेत्यांची कमी याचा अप्रत्यक्ष फायदा काँग्रेसला झाला.

Karnataka Assembly elections 2023

तसेच, भाजप विरोधात लागलेला भ्रष्टाचाराचा आरोप आणि नेत्यांवर झालेले आरोप याचाही फायदा काँग्रेसला झाला.

Karnataka Assembly elections 2023
Prerak Mankad | Dainik Gomantak