मांडवीतील तरंगत्या कॅसिनोंची रम्य सफर

Pramod Yadav

गोवा पर्यटन

गोवा म्हटलं की डोळ्यांसमोर प्रामुख्याने येतात ते बीच, चर्च, मंदिर आणि कॅसिनो.

Floating casino's in Mandovi

पर्यटकांसाठी आकर्षण

गोव्यातील कॅसिनो जगभरातील पर्यटकांसाठी आकर्षणाचा विषय आहे.

Floating casino's in Mandovi

गोव्यातील कॅसिनो लाईफ

मांडवीतील कॅसिनो पाहण्यासाठी आणि कॅसिनो लाईफ अनुभवण्याची प्रत्येकाची इच्छा असते.

Floating casino's in Mandovi

मांडवीत तरंगणारे कॅसिनो

गोव्यातील कॅसिनो 24 तास सुरू असतात, दिवसा मांडवीत तरंगणारे कॅसिनोचे दृष्य अतिशय मनमोहक दिसतात.

Floating casino's in Mandovi

कॅसिनो आणि सूर्यास्त

मांडवी किनाऱ्यावरून दिसणारे कॅसिनो आणि सूर्यास्त मनाचा ठाव घेतात.

Floating casino's in Mandovi

अर्थवस्थेचा कणा

गोव्यातील कॅसिनो राज्याच्या अर्थवस्थेचा कणा मानले जातात.

Floating casino's in Mandovi

रात्री कॅसिनोमध्ये मोठी गर्दी

दिवासापेक्षा रात्री कॅसिनोमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळते. देश-विदेशातील पर्यटक कॅसिनो परिसरात येत असतात.

Floating casino's in Mandovi
Shubman Gill | Dainik Gomantak