Cristiano Ronaldo 'या' हॉट गर्लफ्रेंड्ससोबत होता रिलेशनमध्ये...

गोमन्तक डिजिटल टीम

इरिना शायक

रशियन सुपर मॉडेल इरिना शायक आणि ख्रिस्तियानो पाच वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. 2015 मध्ये त्यांचे ब्रेकअप झाले. इरिनाचे ख्रिसच्या आईशी पटले नाही. दरम्यान, याच वर्षी इरिनाचे अभिनेता ब्रॅडली कूपरसोबतही ब्रेकअप झाले आहे.

Irina Shayk | Dainik Gomantak

पॅरिस हिल्टन

अभिनेत्री, मॉडेल पॅरिस हिल्टन ही देखील काही काळ रोनाल्डोची गर्लफ्रेंड होती. पण मला केवळ एका फुटबॉलपटुची बायको बनून राहायचे नाही, असे म्हणत तिने ब्रेकअप केले होते.

Paris Hilton | Dainik Gomantak

किम कर्दाशियन

अभिनेत्री, टीव्ही सेलिब्रिटी किम कर्दाशियन आणि रोनाल्डो हे सन 2010 च्या आसपास एकमेकांना डेट करत असल्याची माहिती आहे. किम ही माद्रिद येथे सुट्टीसाठी गेली होती तेव्हा दोघांना किस करतना आणि डिनर करताना अनेकांनी पाहिले होते.

Kim Kardashian | Dainik Gomantak

नेरीदा गॅलार्डो

लिंगरी मॉडेल असलेल्या नेरीदाला ख्रिस्तियानो डेट करत होता. पण 2008 मध्ये तिने टॉपलेस शुटिंग केल्याचे रोनाल्डोच्या आईला अजिबात आवडले नव्हते. रोनाल्डोचेही वय तेव्हा अवघे 23 होते. रोनाल्डोपुर्वी ती स्पेनच्या सर्जिओ रामोस याला डेट करत होती.

Nereida Gallardo | Dainik Gomantak

जेमा अटकिन्सन

सन 2007 या वर्षात ख्रिस्तियानो आणि जेमा चार महिने एकमेकांना डेट करत होते आणि त्यांची रिलेशनशिप तेव्हा ‘टॉक ऑफ मँचेस्टर’ बनली होती. जेमा ही टीव्ही अभिनेत्री आहे.

GEMMA ATKINSON | Dainik Gomantak

जॉर्डना जेर्डेल

ही ब्राझिलियन मॉडेल ख्रिस्तियाने रोनाल्डोची सिरीयस रिलेशनशिपमधील सर्वात पहिली गर्लफ्रेंड मानली जाते. ती लिस्बनच्या संघातील रोनाल्डोचा मित्र मारियो जेर्डेल याची बहिण होती. 2003 मध्ये हे कपल रिलेशनमध्ये होते.

JORDANA JARDEL | Dainik Gomantak

जॉर्जियाना रॉड्रिगेज

सध्या रोनाल्डो हिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. जॉर्जियानाशी रोनाल्डोचे नाते सर्वाधिक काळ टिकले आहे. या दोघांना अलाना मार्टिना नावाची एक छोटी मुलगीही आहे. गुचीच्या शोरूममध्ये त्यांची पहिली भेट झाली होती. जॉर्जियाना मॉडेल आहे. ती गुचीमध्ये काम करत होती.

Georgina Rodriguez | Dainik Gomantak
Dainik Gomantak