भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार मिताली राज नव्या लूकमध्ये

Sumit Tambekar

क्रिकेट निवृत्तीनंतर चाहत्यांसमोर आली नव्या ढंगात

(Former Indian women's cricket team captain Mithali Raj in a new look )

चाहत्यांसमोर आली नव्या ढंगात | #DainikGomanta

खाकी कलरच्या जमसुटमध्ये शेअर केले फोटो

जमसुटमध्ये शेअर केले फोटो | #DainikGomanta

खाकी कलरच्या जमसुटमध्ये दिल्या सुंदर पोज

जमसुटमध्ये दिल्या सुंदर पोज | #DainikGomanta

टाय अन् डाय टी शर्टमध्ये ती खुलून दिसते आहे

टाय अन् डाय टी शर्ट | #DainikGomanta

39 वर्षीय मितालीने टीम इंडियासाठी 10,000 हून अधिक केल्या धावा

10,000 हून अधिक केल्या धावा | #DainikGomanta

मिताली राजने 26 जून 1999 रोजी टीम इंडियासाठी पहिला सामना खेळला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

1999 मध्ये इंडियासाठी खेळला पहिला सामना खेळला | #DainikGomanta