Boat चे संस्थापक Aman Gupta यांचा बोल्ड करिअर प्रवास

गोमन्तक डिजिटल टीम

Aman Gupta हे प्रसिद्ध हेडफोन Boat चे संस्थापक आहेत. Boat देशासह परदेशातही खूप प्रसिद्ध आहे.

Boat चे संस्थापक

बोटचे 2016 मध्ये पहिले प्रॉडक्ट बाजारात आले.

2016 मध्ये पहिले प्रॉडक्ट

अमन यांनी दिल्ली पब्लिक स्कूलमध्ये शिक्षण घेतल्यानंतर, दिल्ली विद्यापीठातून बॅचलर ऑफ बिझनेसची पदवी घेतली.

बॅचलर ऑफ बिझनेस

वयाच्या 21 व्या वर्षी सीए अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यावेळी, अमन हे भारतातील सर्वात तरुण चार्टर्ड अकाउंटंटपैकी एक होते.

सीए अभ्यासक्रम पूर्ण

बोट कंपनी चालू करण्या अगोदर अमान गुप्ता हे हरमन इंटरनॅशनल या सॅमसंगच्या कंपनीत भारत विक्री संचालक म्हणून कार्यरत होते.

सॅमसंग कंपनीत काम

आर्थिक वर्ष 2021 मध्ये बोट कंपनीचे वार्षिक उत्पन्न 1,531 कोटी एवढे होते. तेच, 2020 मध्ये 1,420 कोटी रूपये होते.

वार्षिक उत्पन्न 147 कोटी

अमन गुप्ता अलिकडेच प्रसिद्ध झालेल्या शार्क टॅन्क या शोमध्ये दिसले होते.

शार्क टॅन्क
Goa | Dainik Gomantak