करीना कपूर ते नोरा फतेहीपर्यंत, तुमच्या आवडत्या सेलिब्रिटींचे पहा फोटोशूट

Sumit Tambekar

'गुडलक जेरी' या चित्रपटात शेवटची दिसलेली जान्हवी कपूर तिच्या वर्कआउट सेशननंतर मुंबईत दिसली (From Kareena Kapoor to Nora Fatehi, hot photo shoot of your favourite celebrity)

नृत्यांगना आणि अभिनेत्री नोरा फतेही

रणवीर सिंग, जो कधीही फॅशन करण्यात अपयशी ठरत नाही

अनेक कारणांनी चर्चेत असणारी ही अभिनेत्री

बॉलिवूडमध्ये कायम चर्चेत असलेली जोडी

जान्हवीच्या फोटोशूटने सोशल मीडियाचे तापमान वाढले

प्रकाश झोतात नसला तरी ज्याच्यावर चर्चा होते असा हृतिक रोशन