Yellow Tomato: टोमॅटोसारखं दिसणारं हे फळ आहे तरी कोणतं ?

दैनिक गोमन्तक

टोमॅटोसारखं दिसणारं हे फळ आहे तरी कोणतं ? असा प्रश्न अनेकांना निर्माण झाला असेल

Yellow Tomato | Dainik Gomantak

इंग्रजीमध्ये या फळाला 'परसिमन' असं म्हणतात.

Yellow Tomato | Dainik Gomantak

भारतीय बाजारपेठेत उपलब्ध झालेल्या परसिमनची लागवड प्रामुख्याने चीनमध्ये होत असल्याचे म्हटले जात आहे

Yellow Tomato | Dainik Gomantak

थंडीच्या दिवसांत हे फळ खाल्ल्यास इम्युनिटी वाढण्यास मदत होते.

Yellow Tomato | Dainik Gomantak

याला मराठीत अमरफळ असंही म्हणतात

Yellow Tomato | Dainik Gomantak

यामध्ये व्हिटीमीन इ, के, बी1, बी2, फोलेट, पोटॅशियम, कॉपर आणि इतर पोषक तत्त्व असतात

Yellow Tomato | Dainik Gomantak

यामध्ये मॅग्नेशियम आणि फॉस्फरस आणि मॅग्नेशियम भरपूर असतं.

Yellow Tomato | Dainik Gomantak
Dainik Gomantak