अभिनेत्री सबा आणि लेखक चिंतनचे गोव्यात शाही लग्न

Pramod Yadav

सबाचे चिंतनसोबत लग्न

'गंदी बात' या वेब सिरीजमुळे प्रसिद्ध झालेली अभिनेत्री सबा सौदागरने गोव्यातील एका विवाह सोहळ्यात तिचा बॉयफ्रेन्ड चिंतन शाह याच्याशी लग्नगाठ बांधली आहे.

Actress Saba Saudagar weds Chintan Shah

7 वर्षांपासून डेट

सबा आणि चिंतन जवळपास 7 वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते.

Actress Saba Saudagar weds Chintan Shah

अनेक चित्रपट आणि सीरिजमध्ये अभिनय

अभिनेत्री सबाने 'बू सबकी फटगी', 'क्रॅकडाउन' आणि 'गंदी बात' यासह अनेक चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये अभिनय केला आहे.

Actress Saba Saudagar weds Chintan Shah

चिंतन लेखक-दिग्दर्शक

तर, चिंतन लेखक-दिग्दर्शक असून त्याने हिंदी भाषेतील नाटक 'सिमरन' (2017) आणि इतर अनेक विविध प्रकारचे लिखाण केले आहे.

Actress Saba Saudagar weds Chintan Shah

गोव्यात लग्न

अभिनेत्री साबा सौदागर आणि लेखक-दिग्दर्शक चिंतन शाह यांनी 14 मे 2023 रोजी गोव्यात लग्न केले.

Actress Saba Saudagar weds Chintan Shah

जवळच्या लोकांची उपस्थिती

दोघांच्या लग्नाला केवळ त्याचे जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. लग्नाच्या ठिकाणी दिवे, फुले आणि विविध आरास करत सजवण्यात आले होते.

Actress Saba Saudagar weds Chintan Shah

लग्नाची भावना

लग्नाची भावना अतिशय सुंदर असून, लग्नानंतर माझे आयुष्य कमालीचे बदलले आहे. अशा शब्दात सबाने तिच्या भावाना व्यक्त केल्या आहेत.

Actress Saba Saudagar weds Chintan Shah
Directors | Dainik Gomantak