Ganesh Chaturthi 2022: बाप्पाच्या स्वागतासाठी 5 वस्तू करा खरेदी

Puja Bonkile

गणेश चतुर्थी 31 ऑगस्ट 2022 रोजी साजरी केली जाईल.

Ganesh Chaturthi 2022 | Dainik Gomantak

या दिवशी काही वस्तू खरेदी करून घरी आणणे शुभ मानले जाते

Ganesh Chaturthi 2022 | Dainik Gomantak

गणेश चतुर्थीच्या दिवशी शंख घरात आणल्याने वास्तुदोष दूर होतात

Ganesh Chaturthi 2022 | Dainik Gomantak

बासरी ठेवल्याने घरात लक्ष्मीचा वास असतो, गणेश चतुर्थीला ती आणल्याने धनसंपत्ती मिळण्याची शक्यता असते.

Ganesh Chaturthi 2022 | Dainik Gomantak

धार्मिक मान्यतेनुसार गणेश चतुर्थीच्या दिवशी एक नारळ घरी आणणे शुभ मानले जाते.

Ganesh Chaturthi 2022 | Dainik Gomantak

गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी धनाची देवता कुबेरची मूर्ती घरात ठेवल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते.

Ganesh Chaturthi 2022 | Dainik Gomantak

धार्मिक दृष्ट्या घरात गणेशाची नृत्यमूर्ती ठेवणे शुभ मानले जाते.

Ganesh Chaturthi 2022 | Dainik Gomantak

भारतात गणेशोत्सव जल्लोषात साजरा केला जातो.

Ganesh Chaturthi 2022 | Dainik Gomantak
Goa | Dainik Gomantak