Ganesh Chaturthi: गणेश चतुर्थीच्या दिवशी या चुका टाळा

Puja Bonkile

गणेश चतुर्थीच्या दिवशी विधीनुसार पुजा करावी.

Ganesh Chaturthi | Dainik Gomantak

गणपतीला तुळस अर्पण करू नये.

basil | Dainik Gomantak

गणेशोत्सावा दरम्यान कांदा-लसुनचे सेवन टाळावे.

onion | Dainik Gomantak

गणपतीची नवी मुर्ती घरात आणावी.

ganpati | Dainik Gomantak

गणपताचे दर्शन करतांना नेहमी लाईट सुरू ठेवावे.

ganesh chaturthi | Dainik Gomantak

गणपताची पुजा करतांना काळे आणि निळे कपडे घालु नये.

cloths | Dainik Gomantak

गणपती बाप्पाला तांदुळ अर्पण करू नये.

rice | Dainik Gomantak

भारतात गणपती उत्सव मोठ्या आनंदात साजरा केला जातो.

ganpati bappa | Dainik Gomantak

गणपती बाप्पाला मोदक प्रिय आहे.

Modak | Dainik Gomantak
Goa | Dainik Gomantak