लसणाची छोटी कळी पुरूषांसाठी मोठी फायदेशीर

दैनिक गोमन्तक

विवाहित पुरुषांच्या आरोग्यासाठी लसूण हा सर्वोत्तम पर्याय मानला जातो.

Garlic benefits for male | Dainik Gomantak

ज्यांना लैंगिक समस्या आहेत त्यांना आयुर्वेद तज्ञ लसूण खाण्याचा सल्ला देतात

Garlic benefits for male | Dainik Gomantak

लसणामध्ये एफ्रोडिसिएक (Aphrodisiac)तत्व आढळतात.

Garlic benefits for male | Dainik Gomantak

जे लैंगिक इच्छा वाढवण्यासाठी ओळखले जाते.

Garlic benefits for male | Dainik Gomantak

लसणामध्ये अॅलिसिन नावाचा पदार्थ असतो जो पुरुषाच्यांच्या मेल हार्मोन स्वस्थ ठेवतो.

Garlic benefits for male | Dainik Gomantak

पुरुषांमध्ये असलेला इरेक्टाइल डिस्फंक्शनचा धोकाही लसणाच्या सेवनाने दूर होतो.

Garlic benefits for male | Dainik Gomantak

लसणात व्हिटॅमिन्स आणि सेलेनियम देखील मोठ्या प्रमाणात आढळतात, ज्यामुळे शुक्राणूंची गुणवत्ता वाढते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Garlic benefits for male | Dainik Gomantak