Healthy Tips: नैसर्गिकरित्या शरीराला डिटॉक्सि करतात ‘हे’ पदार्थ

Puja Bonkile

 बरेच लोक विषारी पदार्थ काढून टाकण्यासाठी डिटॉक्स आहार आणि पूरक आहारा घेतात.

Healthy Tips | Dainik Gomantak

ब्रोकोली डिटॉक्सिफिकेशनला मदत करते.

brocoli

लिंबु पाणी पिल्याने देखील शरीर डिटॉक्स होण्यास मदत मिळते.

lemon water | Dainik Gomantak

एवोकॅडोमध्ये मुबलक प्रमाणात पोषक घटक असतात.

avocoda | Dainik Gomantak

लसूण डोकेदुखी, रक्तदाब आणि चिडचिड यासह विषाच्या तीव्रतेची लक्षणे कमी करण्यास मदत करते.

garlic | Dainik Gomantak

ग्रीन टी पिल्यास अनेक आरोग्यदायी फायदे होतात.

green tea | Dainik Gomantak

निरोगी आरोग्यासाठी पोषक आहारा घ्यावा.

healthy food | Dainik Gomantak

सर्गिकरित्या डिटॉक्सिफाई  करण्यासाठी हे पदार्थ खावे.

fruits | Dainik Gomantak
mushrooms | Dainik Gomantak