Gautami Patil : गौतमी पाटीलचा सबसे कातील लूक...पाहुन वेडे व्हाल!

Rahul sadolikar

सध्या सगळीकडे 'सबसे कातील गौतमी पाटील' हा डायलॉग तरुणांच्या ओठी आहे

Gautami Patil | Dainik Gomantak

आपल्या किलर लूक आणि घायाळ करणाऱ्या अदांनी गौतमीने तरुणाईला वेड लावले आहे.

Gautami Patil | Dainik Gomantak

काही दिवसांपूर्वी एका आक्षेपार्ह अंगविक्षेपामुळे गौतमी अडचणीत आली होती.

Gautami Patil | Dainik Gomantak

सध्या लावणी कलाकार म्हणुन गौतमी पाटीलचा सगळीकडे बोलबाला सुरू आहे.

Gautami Patil | Dainik Gomantak

काही दिवसांपूर्वी एक प्रायव्हेट व्हिडीओ लीक झाल्यामुळे गौतमी चर्चेत होती.

Gautami Patil | Dainik Gomantak

गौतमी पाटीलच्या 'शो'ला तरुणांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे

Gautami Patil | Dainik Gomantak

सध्या तरी लावणी म्हटलं की सबसे कातील गौतमी पाटील असंच तरुणांकडून म्हटलं जातं

Gautami Patil | Dainik Gomantak
Nora Fatehi | Dainik Gomantak