Genelia Deshmukh: जेनेलियाचा साधा सोज्वळ लूक

गोमन्तक डिजिटल टीम

महाराष्ट्राची सून अशी ओळख असलेली जेनेलिया देशमुख अभिनेता रितेश देशमुखची पत्नी आहे.

Genelia Deshmukh | Instagram

जेनेलिया आणि रितेश अनेक वर्षे प्रेमात होते, त्यानंतर दोघांनी लग्न केले

Genelia Deshmukh | Instagram

नुकताच दोघांचा वेड नावाचा मराठी चित्रपट आला आहे.

Genelia Deshmukh | Instagram

हा चित्रपट सध्या प्रेक्षकांना पसंद पडतोय

Genelia Deshmukh | Instagram

जेनेलियाची भूमिका असलेला तिचा हा पहिलाच मराठी चित्रपट आहे.

Genelia Deshmukh | Instagram

जेनेलिया साधी आणि सिंपल राहणारी अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध आहे.

Genelia Deshmukh | Instagram

तिचा साधा स्वभावच अनेकांना भुरळ पाडतो.

Genelia Deshmukh | Instagram
Rinku Rajguru | Instagram