Benefits Of Banana: थंडीतही केळी खावीत का, घ्या जाणून...

Akshay Nirmale

थंडीमध्ये केळी खाऊ नयेत, असे सहसा बोलले जाते. पण, थंडीतही केळ खाणे शरीरासाठी लाभदायक असते.

Benefits Of Banana | Dainik Gomantak

केळामध्ये मोठ्या प्रमाणात पोटॅशियम असते. थंडीत आपण पाणी कमी पितो. तेव्हा केळामधील पोटॅशियम पाण्याची कमरतता भरून काढू शकते. पण थंडीत दिवसात एखादेच केळ खावे.

Benefits Of Banana | Dainik Gomantak

या फळात भरपूर कॅलरीज असतात, त्यामुळे शरीराला मोठ्या प्रमाणात उर्जा मिळते.

Benefits Of Banana | Dainik Gomantak

केळातील पोटॅशियममुळे शरीरातील रक्ताचे वहन चांगल्या प्रकारे होते. त्यामुळे शरीरात सर्वत्र पोषण आणि ऑक्सिजन मिळतो.

Benefits Of Banana | Dainik Gomantak

महिलांनी दररोज एक केळ खाल्यास त्यांना पार्लरमध्ये जाऊन फेशियल करायची गरज भासणार नाही.

Benefits Of Banana | Dainik Gomantak

केळींच्या सेवनाने त्वचेला आतूनच भरपूर पोषण मिळते.

Benefits Of Banana | Dainik Gomantak

केळात व्हिटॅमिन सी, मँगेनीज, मॅग्नेशियमही असते. त्वचेवरील पेशींसाठी ते फायदेशीर ठरते.

Benefits Of Banana | Dainik Gomantak
Dainik Gomantak