'काजू फेस्त गोवा 2023' पहिली झलक

Pramod Yadav

गोवा वन विकास महामंडळाने ‘काजू फेस्त गोवा 2023’चे आयोजन केले आहे.

Goa Cashew Festival

दयानंद बांदोडकर मैदान कांपाल-पणजी येथे दोन दिवसीय काजू फेस्तचे उद्घाटन झाले.

Goa Cashew Festival

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत महोत्सवाचे उद्‌घाटन झाले. 

Goa Cashew Festival

देश-विदेशातून काजू चाहते या महोत्सवाला हजेरी लावत आहेत.

Goa Cashew Festival

महोत्सवात गोव्याच्या काजूसंदर्भात माहिती आणि ज्ञान संपादन करण्याची संधी मिळणार आहे.

Goa Cashew Festival

महोत्सवात काजू संबधित विविध पदार्थ आणि बायप्रोडक्ट देखील पाहायला मिळतील.

Goa Cashew Festival

याशिवाय अनेक कालाकृती देखील येथे पाहण्यास उपलब्ध आहेत.

Goa Cashew Festival
Amit Shah | Dainik Gomantak