Kavya Powar
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आपल्यातील कला प्रेम जागे करताना चक्क ढोल वाजवून शिगम्याचा आनंद घेतला.
शुक्रवारी रात्री डिचोलीत शासकीय शिगमोत्सव मिरवणूकीत सहभागी होताना त्यांनी ढोल वाजवून सर्वांना आश्चर्यचकीत केले.
डिचोलीत शुक्रवारी शिगमोत्सव मिरवणूक प्रचंड उत्साहात पार पडली.
साखळी येथील शिगमोत्सव मिरवणुकीत मुख्यमंत्री उपस्थित राहिले.
डिचोलीत शिगमोत्सव मिरवणुकीत सहभागी होताना मुखमंत्र्यांनी काही क्षण ढोलाचा ठेका धरला.
बोर्डेतून मिरवणुकीला प्रारंभ