Goa's Fest: गोव्यातील 'पुरुमेंटचेम फेस्ट' ची खास झलक

Puja Bonkile

सुक्या माशांपासुन बनवलेले स्वादिष्ट लोणचे देखिल विकायला असते.

purumentachem fest | Dainik Gomantak

मडगावच्या जत्रेमध्ये अनेक प्रकारच्या सुक्या माशा विकायला असतात.

purumentachem fest | Dainik Gomantak

गोवन महिला फ्रेश कोकम विकतांना दिसत आहे.

purumentachem fest | Dainik Gomantak

मडगावच्या जत्रेमध्ये अनेक प्रकारचे मासे विक्रीस आहेत.

fish | Dainik Gomantak

सुकी कोळंबी गोवन लोकांचे प्रिय खाद्य आहे. कारण पावसाळ्यामध्ये जेव्हा मासे मिळत नाही तेव्हा सुकी कोळंबीचा स्वादिष्ट करी बनवली जाते.

purumentachem fest | Dainik Gomantak

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

goa festival | Dainik Gomantak