गोव्याचे ‘हेरिटेज ड्रिंक’ फेणीच्या उत्पादनात घट

Priyanka Deshmukh

एकेकाळी गोव्यात मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेली माडाची फेणी कमी झाली आहे.

Feni | Dainik Gomantak

आज माडाची संख्या घटल्याने आणि सूर (माडाचा निरा) काढण्यासाठी माणसे उपलब्ध नसल्याने जवळपास ही शएती अज्ञातवासात गेली आहे.

Goa Heritage Drink Feni | Dainik Gomantak

गोव्याचे ‘हेरिटेज ड्रिंक’ म्हणून मान्यता मिळालेल्या काजू फेणीचीही वाटचाल त्याच दिशेने तर सुरू

Goa Heritage Drink Feni | Dainik Gomantak

मागच्या तीन वर्षांत फेणी उत्पादन कमालीचे घटले आहे.

Goa Heritage Drink Feni | Dainik Gomantak

काजूचे (फळांचे) उत्पादन कमी झाल्यामुळेच फेणीचे उत्पादनही कमी झाले आहे.

cashew | Dainik Gomantak

हवामान आणि अवकाळी पावसामुळे काजूची फळे निम्म्याने कमी झाली.

cashew | Dainik Gomantak

साहजिकच फेणी उत्पादनाला मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

cashew | Dainik Gomantak

ak2020 पासून काजूचे उत्पादन कमी होत चालले आहे. त्‍यावर्षी लॉकडाऊनमुळे काजू तोडणे शक्य झाले नव्हते.

cashew | Dainik Gomantak

काजू फेणी टिकवून ठेवायची असल्यास भरपूर काजूची बोंडे उपलब्ध व्हायला हवीत.

cashew | Dainik Gomantak

काजूच्या झाडाला जास्त रसाची फळे लागतील अशी जात कृषी संशोधन केंद्राने विकसित करणे गरजेचे आहे.

cashew | Dainik Gomantak

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cashew Drink | Dainik Gomantak