Goa Bar Row: गोव्यातील स्मृती इराणींचं सिली सोल्स कॅफे नेमकं आहे तरी कसं?

Puja Bonkile

गोव्यातील स्मृती इराणींचे बार वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे.

Goa Restaurant| silly souls restaurant and bar | Instagram

स्मृती इराणींच्या 18 वर्षीय मुलगी जोईश इराणी गोव्यात बेकायदेशीरपणे बार चालवत असल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांनी केल्याने इराणी यांनी ही कारवाई केली आहे.

Goa Restaurant| silly souls restaurant and bar | Instagram

काँग्रेस पक्षाच्या काही नेत्यांनी त्यांच्या मुलीवर गोव्यात अवैध बार चालवल्याचा आरोप केला होता.

Goa Restaurant| silly souls restaurant and bar | Instagram

उत्तर गोव्यात हे बार आहे.

Goa Restaurant| silly souls restaurant and bar | Instagram

येथे लाइट्सने सुंदर सजावट केली आहे.

Goa Restaurant| silly souls restaurant and bar | Instagram

विविध पदार्थांचा आस्वाद येथे घेता येतो.

Goa Restaurant| silly souls restaurant and bar | Instagram

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goa Restaurant| silly souls restaurant and bar | Instagram