IMD Goa ला मिळाले अत्याधुनिक 'रेडिओसाँड'

Akshay Nirmale

केंद्रीय हवामान विभागाकडून गोवा वेधशाळेला (Goa IMD) अत्याधुनिक रेडिओसाँड यंत्रे मिळाली आहेत.

IMD Goa | Radiosonde | Dainik Gomantak

रेडिओसाँड हे यंत्र एका हायड्रोजन किंवा हेलियम फुग्यासोबत आकाशात सोडले जाते.

IMD Goa | Radiosonde | Dainik Gomantak

हा फुगा साधारण 30 ते 35 किलोमीटर उंचीवर जाऊ शकतो. त्यामुळे या उंचीवरील हवामानाचीही अचूक माहिती आता मिळेल. यापुर्वीच्या यंत्राद्वारे केवळ दीड ते दोन किलोमीटर अंतरावरील हवामानाची नोंद होत होती.

IMD Goa | Radiosonde | Dainik Gomantak

या यंत्रातील सेन्सरमुळे तापमान, आर्द्रता, वाऱ्याचा वेग आणि दिशा, वातावरणातील दाब याची अचूक माहिती मिळते.

IMD Goa | Radiosonde | Dainik Gomantak

IMD च्या गोव्यासह देशभरातील इतर केंद्रातून पहाटे साडे चार वाजता आणि सायंकाळी साडेचार वाजता एकाचवेळी हे फुगे आकाशात सोडले जातात.

IMD Goa | Radiosonde | Dainik Gomantak

या यंत्राने पाठवलेल्या माहितीचे विश्लेषण करून हवामानाचा अधिक अचूक अंदाज बांधला जातो.

IMD Goa | Dainik Gomantak

एखाद्या भागात किती पाऊस पडेल याचाही अंदाज याद्वारे लावता येतो.

IMD | Radiosonde | Dainik Gomantak
Watersports in Goa | Dainik Gomantak