शिर्षारान्नी: 3 डोक्यांची चूल अन् रक्तासह शिजवला जातो भात

Kavya Powar

गोव्यातील शिगमोत्सवात विविध प्रकारच्या प्रथा राबवल्या जातात.

Shisharanni Traditional Ritual in Goa | Dainik Gomantak

यापैकीच एक म्हणजे शिर्षारान्नी. यामध्ये 3 डोक्यांची चूल केली जाते.

Shisharanni Traditional Ritual in Goa | Dainik Gomantak

त्यावर गड्यांचे रक्त टाकून भात शिजवला जातो.

Shisharanni Traditional Ritual in Goa | Dainik Gomantak

काणकोणच्या श्री मल्लिकार्जुन देवस्थानात ही परंपरा राबवली जाते.

Shisharanni Traditional Ritual in Goa | Dainik Gomantak

प्रमुख आकर्षण असलेल्या अवतार पुरुषांची तरंगे कशाचाही आधार न घेता जमिनीवर उभी राहतात

Shisharanni Traditional Ritual in Goa | Dainik Gomantak

डोक्याची चूल करून शिजवलेला भात त्यानंतर संपूर्ण भागात पसरवला जातो

Shisharanni Traditional Ritual in Goa | Dainik Gomantak

या उत्सवाला भाविका मोठ्या प्रमाणात गर्दी करतात.

Shisharanni Traditional Ritual in Goa | Dainik Gomantak
webstory | Dainik Gomantak