Pramod Yadav
गोव्यातील शिगमोत्सव रविवारी राजधानी पणजीत पार पडला.
पणजीत विविध वेशभूषा करून मोठ्या प्रमाणावर स्पर्धेक सहभागी झाले होते.
पणजीतील शिगमोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला.
आकर्षक चित्ररथ, रोमट आणि लोकनृत्याचा अविष्कार पाहण्यासाठी हजारो लोक उपस्थितीत होते.
संपूर्ण शहर शिगम्याच्या वातावरणात न्हावून आणि 'ओस्सय, ओस्सय' तसेच 'घणचे कटर घण'च्या निनादात दुमदुमून गेले होते.
दाक्षिणात्य चित्रपट कांताराने सर्वांना वेट लावले आहे, याचीच झलक शिगमोत्सवात देखील पाहायला मिळाली.
साखळी येथे पार पडलेल्या शिगमोत्सवात मुख्यमंत्री प्रमोद सावंत सहभागी झाले होते. यावेळी बालशिवजीची वेशभूषा केलेले चिमुकला.
ढोल ताशांचा आवाज आणि 'ओस्सय, ओस्सय' च्या आवाजाने वातावरण प्रफुल्लीत झाले होते.