राज्यातील आजच्या ठळक घडामोडी..

दैनिक गोमन्तक

Goa Top News

कार्लुस आल्मेदा यांच्यासह मुरगाव येथील अनेक नगरसेवकांनीही पक्षात प्रवेश केला असून, आपल्या समर्थकांशी व्यापक चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे कार्लोस यांनी सांगितले.

कार्लुस आल्मेदा झाले 'कॉंग्रेसवासी'

|

Dainik Gomantak

पर्यटक महिलेवर झालेल्या लैंगिक अत्याचारप्रकरणी राज्‍यात सर्वत्र संताप व्‍यक्त करण्‍यात येत आहे. त्‍या 35 वर्षीय पीडित महिलेची न्यायाधीशांसमोर जबानी नोंद केली जाणार आहे.

त्या' पीडित महिलेची न्यायाधीशांसमोर जबानी

|

Dainik Gomantak

या प्रकरणातील सुनावणी सुरू करण्याचे निर्देश खंडपीठाने संबंधित न्यायालयाला दिले आहेत

Panaji police station attack:गोवा खंडपीठाने फेटाळल्या सर्व याचिका

|

Dainik Gomantak

विश्वजीत राणेंविरुद्ध पर्ये मतदारसंघातून लढवणार निवडणूक

प्रतापसिंग राणेंना कॉंग्रेसची उमेदवारी जाहीर

|

Dainik Gomantak

गोव्यात पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. हे पाहता आम आदमी पार्टी आणि (AAP) तृणमूल काँग्रेस (TMC) देखील राज्यात जोरदार प्रचार करत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goa Assembly Election:केजरीवालांच्या वक्तव्याचा तृणमुलने घेतला समाचार!

|

Dainik Gomantak