Goan Food: गोव्यातील 7 स्वादिष्ट पदार्थ

Puja Bonkile

ही गोव्याची खासियत आहे, जिथे माशांना रेचेडो मसाला, रव्यामध्ये मिक्स करून तळले जाते.

RECHEADO FISH FRY: | Dainik Gomantak

स्क्विडचे काप, तळलेले, लाल गोवन रेचेडो मसाला टाकुन तुम्ही आस्वाद घेउ शकता.

RAWA FRIED PRAWNS | Dainik Gomantak

मऊ शिंपले रव्यामध्ये लेप केले आणि कुरकुरीत होईपर्यंत तळलेले असतात.

SQUIDS (CALAMARI) RAWA FRY | Dainik Gomantak

ब्रेडफ्रूटचे तुकडे, रवा आणि मसाला टाकून तळलेले चवदार असतात.

BREADFRUIT RAWA FRY | Dainik Gomantak

ख्रिसमसला बनवला जाणारा हा एक गोड पदार्थ आहे. हा पदार्थ नारळापासुन बनवला जातो.

RAWA DOCE | Dainik Gomantak

हा सणाचा स्वादिष्ट पदार्थ सामान्यतः रवा, नट आणि तीळ भरून तयार केला जातो.

NEVRI/NEOREO | Dainik Gomantak

रव्याचा लाडु हा उत्सवाचा गोडवा वाढवतो.

RAWA LADDOO | Dainik Gomantak

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

goa news | Dainik Gomantak