Puja Bonkile
अनेक बॉलिवुड चित्रपट तुम्हा करमुक्त झाले आहेत असे एकले आहे.
अलिकडेच 'द केरला स्टोरी' हा चित्रपट उत्तर प्रदेशमध्ये करमुक्त झाला आहे.
चित्रपट टॅक्स फ्री झाल्यावर प्रेक्षकांचा फायदा काय?
चित्रपट टॅक्स फ्री केल्यावर त्या राज्याचा कर तित्रपटावर लावण्यात येत नाही.
त्यामुळे तिकीटाचे दर कमी होते
प्रेक्षकांना स्वतात तिकिट मिळते
अनेक वेळा चित्रपट टॅक्स फ्री करुन देखील तिकिट कमी होत नाही.
अशावेळी थेटरमालकाने सर्व्हिज चार्जेच लावेलले असतात.