केस ओले असताना करु नका 'या' चुका

Puja Bonkile

केस ओले असतांना खुप कमकुवत असतात.

Hair Care | Dainik Gomantak

केस ओले असताना कमकुवत असल्याने कंगवा आणि ब्रश करू नये.

Hair Care | Dainik Gomantak

ओले केस कंगवा किंवा ब्रशने विंचरु नये. यामुळे केस तुटणे, केस गळणे, स्प्लिट एंड्स इत्यादी समस्या उद्भवू शकतात.

Hair Care | Dainik Gomantak

हेअर ड्रायर, स्ट्रेटनर आणि कर्लिंग यांसारखी उच्च तापमानाची साधने ओल्या केसांसाठी धोकादायक असतात.

Hair Care | Dainik Gomantak

केस ओले असताना वेणी किंवा पोनी बांधणे ही मोठी चूक आहे.

Hair Care | Dainik Gomantak

ओल्या केसांमध्ये झोपू नका.

Hair Care | Dainik Gomantak

कोरड्या केसांपेक्षा ओले केस उत्पादने अधिक सहजपणे शोषून घेतात. 

Hair Care | Dainik Gomantak

त्यामुळे केस ओले असताना सीरम, कंडिशनरसारखी उत्पादने न वापरणे चांगले. 

Hair Care | Dainik Gomantak
mahashivratri | Dainik Gomantak