Kavya Powar
केसगळती ही अनेक महिलांची समस्या बनली आहे.
यासाठी अनेकजणी महागडे प्रॉडक्ट वापरतात.
पण त्याशिवाय काही घरगुती गोष्टींचा वापर करून आपण यापासून सुटका मिळवू शकतो.
सर्वात आधी महिलांनी अति ताण घेणे कमी केले पाहिजे.
आहारात पालेभाज्यांचा समावेश करावा
तुम्ही व्हिटामीन ई चा वापर करा
तसेच केसांना नेहमी तेल मालिश करा