Rahul sadolikar
आजवर अनेक पाकिस्तानी कलाकारांनी बॉलिवूडमध्ये काम केलं आहे.
हीना चित्रपटापासुन ही परंपरा आजही कायम आहे. भारतीय प्रेक्षकांनी नेहमीच पाकिस्तानी कलाकारांंचं कौतुक केलं आहे.
हानिया आमिर...आपल्या अभिनयाने चाहत्यांवर भुरळ घालणारी एक लावण्यवती
'मुझको प्यार हुआ था' सिरीयलमधुन तिने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
इन्स्टाग्रामवर हानियाला 7.5 मिलीयन फॉलोअर्स आहेत.
हानिया तिच्या प्रोफेशनल लाईफपेक्षा पर्सनल लाईफमुळे जास्त चर्चेत आहे. तिच्या वडिलांशी तिचे बिघडलेलं नातं यावर बरीच चर्चा सुरू आहे.
हानिया म्हणते मी फादर्स डे च्या दिवशी काही स्पेशल फील करत नाही ;कारण ती वडिलांशी बोलत नाही.