Rahul sadolikar
क्यूटनेसचा खजिना असलेली अभिनेत्री हंसिका मोटवानी कित्येकांची क्रश आहे...
हंसिकाच्या कित्येक चाहत्यांची तर ती 'कोई मिल गया' पासुन क्रश आहे
हंसिकाकडे जसजसे प्रोजेक्ट येत राहिले, तसतसे तिचे स्टारडमही वाढत गेले. काही काळाच्या ब्रेकनंतर हंसिका हिमेश रेशमियाच्या 'आप का सुरूर' या म्युझिक अल्बममध्ये दिसली
हंसिकाची उंची पाहून लोक आश्चर्यचकित झाले आणि तिच्यावर हार्मोनल इंजेक्शन घेतल्याचे आरोप सुरू झाले
हंसिकाची आई मोना मोटवानी म्हणाल्या 'हाडांना प्रोत्साहन देण्यासारखे काही इंजेक्शन आहे का? कोणतीही आई असे का करेल? प्रगतीचा हेवा वाटणारे लोक असं बोलतात
हंसिका म्हणते तिला सुयांची भीती वाटते. सुईच्या भितीने तिला टॅटूही काढता आला नाही.
हंसिकाने शाका लाका बूम बूम सिरीयलमधून पदार्पण केले होते