IPL Playoff मध्ये पोहचताच GT कॅप्टन पंड्याचा दिसला अनोखा स्वॅग

Pranali Kodre

गुजरात टायटन्स प्लेऑफमध्ये

आयपीएल 2023 स्पर्धेत हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्स संघाने सलग दुसऱ्यांदा प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे.

Gujarat Titans | Instagram

अव्वल क्रमांक

गुजरातने आयपीएल 2023 स्पर्धेत 13 सामन्यानंतरच गुणतालिकेत अव्वल स्थान पक्के केले आहे.

Gujarat Titans | Instagram

हार्दिकची पोस्ट

यानंतर 17 मे रोजी हार्दिकने इंस्टाग्रामवर त्याच्या खास फोटोशूटमधील फोटो शेअर केले आहेत.

Hardik Pandya | Instagram

हार्दिकचा स्वॅग

या फोटोंमध्ये हार्दिकचा अनोखा स्वॅग दिसून येत आहे.

Hardik Pandya | Instagram

कृणालचीही कमेंट

त्याच्या या फोटोंची सध्या चांगलीच चर्चाही होत असून त्याचा मोठा भाऊ कृणालनेही त्यावर बच्चू अशी कमेंट केली आहे.

Hardik Pandya | Instagram

फोटो व्हायरल

हार्दिकने शेअर केलेल्या फोटोंमध्ये त्याने निळ्या-हिरव्या रंगाच्या छटा असलेला शर्ट घातल्याचे दिसत आहे.

Hardik Pandya | Instagram

हातात घड्याळ, गळ्यात चैन...

तसेच हार्दिकने हातात महागडे घड्याळ, गळ्यात चैन आणि डोळ्यावर गॉगल घातलेलाही दिसतोय.

Hardik Pandya | Instagram

लाखो लाईक्स

हार्दिकच्या या फोटोंवर चाहत्यांनीही लाखो लाईक्स दिल्या आहेत.

Hardik Pandya | Instagram
BS Chandrasekhar | Dainik Gomantak