दैनिक गोमन्तक
कॉफी किंवा चहा पेक्षा कोको जास्त उपयुक्त आणि पौष्टिक आहे.
अन्नपदार्थ बनवण्यासाठी कोको पावडरचा वापर केला जातो
मिल्कशेक बनवण्यासाठी, केक, कुकीज बनवण्यासाठी कोकोचा वापर केला जातो
प्रसन्न, उत्साही राहण्यासाठी कोकोचे सेवन केले जाते
गोव्यात पूर्वी कोकोचे मोठे उत्पादन घेतले जात होते.
कोकोचा अतिरेकी वापर शरीरासाठी घातक मानला जातो
कोको मध्ये जास्त कॅलरीज असतात त्यामुळे याचे प्रमाणात सेवन करण्याचा सल्ला दिला जातो.