Health Benefits of Afternoon nap: दुपारच्या वामकुक्षीने मिळतात 'हे' लाभ

Ganeshprasad Gogate

दुपारी 1 ते 3 च्या दरम्यान 10 ते 30 मिनिटं झोप घेतल्यास ती जास्त उपयुक्त ठरते.

Health Benefits of Afternoon nap | Dainik Gomantak

दुपारी 60 मिनिटं झोप घेतल्यास, शिकलेल्या ताज्या ताज्या गोष्टींचं स्मृतीत रुपांतर होतं आणि त्या मेंदूत साठवल्या जातात.

Health Benefits of Afternoon nap | Dainik Gomantak

20 ते 30 मिनिटं झोप घेतल्यानं अन्नपचनास मदत होते आणि उच्च रक्तदाब कमी होण्यास मदत होते. तसंच हृदयाचे ठोकेही नियंत्रित होतात.

Health Tips | Dainik Gomantak

दुपारच्या झोपेनंतर मनाची आनंदीवृती वाढते, कामासाठी लागणारा उत्साह येतो, जोम, तरतरी तसंच उत्पादन क्षमताही वाढते.

Health Tips | Dainik Gomantak

दुपारच्या झोपेनंतर चिंता, चिडचिडेपणा, मानसिक आणि शारीरिक ताणतणाव कमी होतो.

Health Benefits of Afternoon nap | Dainik Gomantak

साधारणतः 20 ते 30 मिनिटं झोपून उठल्यावर सतर्कता वाढते आणि दिवसाच्या उर्वरित भागातील आव्हानं पेलताना मनोभूमिका सकारात्मक राहते.

Health Tips | Dainik Gomantak
Web Story | Dainik Gomantak