Clitoria ternatea: गोकर्ण, ब्लू टी आणि आरोग्य

दैनिक गोमन्तक

भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे.

Clitoria ternatea | Dainik Gomantak

या वनस्पतीची फुले गायीच्या कानासारखी असतात म्हणून ही गोकर्ण या नावाने ओळखली जाते.

Clitoria ternatea | Dainik Gomantak

गोकर्णीच्या फुलांचे असंख्य औषधी गुणधर्म आहेत.

Clitoria ternatea | Dainik Gomantak

गोकर्णाच्या फुलांचा चहा अत्यंत औषधी असून, तो मध किंवा गूळ घालून घेतात. यालाच ब्लू टी म्हणून ओळखले जाते

Clitoria ternatea | Dainik Gomantak

अनेक रोग, व्याधी निवारण्यासाठी या फुलांचा वापर करतात.

Clitoria ternatea | Dainik Gomantak

गोकर्णाच्या निळ्या फुलांपासून नैसर्गिक रंगदेखील तयार होतो.

Clitoria ternatea | Dainik Gomantak

गोकर्णाची फुले सावलीत वाळवून त्यांची पावडर करतात. या पावडरचा चहा करता येतो.

Clitoria ternatea | Dainik Gomantak
Lemon | Dainik Gomantak